अ‍ॅपशहर

‘चक्रव्यूहात’ला आवाज

गेली अनेक वर्ष अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची मोहिनी प्रेक्षकांवर आहे. मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांत त्यांचा भारदस्त आवाज तुम्ही ऐकलाय.

Maharashtra Times 12 Jul 2017, 2:19 am
त्यांच्या खर्जातल्या आवाजाबद्दल सांगावं तितकं थोडं आहे. गेली अनेक वर्ष अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची मोहिनी प्रेक्षकांवर आहे. मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांत त्यांचा भारदस्त आवाज तुम्ही ऐकलाय. आता बिग बी ‘चक्रव्यूह’ या आगामी मालिकेसाठी आवाज देणार आहेत. यात ते कथाकथन करणार असून, त्यांच्या आवाजात कथेची जादू, तसंच मालिकेचं वर्णन प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज