अ‍ॅपशहर

स्वराला शिकवलं क्रिकेट

वेबसीरिजमधून तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेला अमोल पराशर लवकरच एका हिंदी चित्रपटात चमकणार आहे. 'आपके कमरे में कोई रहता है' असं त्याचं नाव आहे.

Maharashtra Times 23 Feb 2017, 2:50 am
वेबसीरिजमधून तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेला अमोल पराशर लवकरच एका हिंदी चित्रपटात चमकणार आहे. 'आपके कमरे में कोई रहता है' असं त्याचं नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amol parashar in hindi film
स्वराला शिकवलं क्रिकेट


वेबसीरिजमधून तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेला अमोल पराशर लवकरच एका हिंदी चित्रपटात चमकणार आहे. 'आपके कमरे में कोई रहता है' असं त्याचं नाव आहे. यात त्याच्याबरोबर स्वरा भास्कर, सुमीत व्यास, आशिष वर्मा, नवीन कस्तुरीया अशी तरुण कलाकारांची फळी आहे. शूटिंग करताना सेटवर फक्त मुलंच नाही, तर मुलीही क्रिकेट खेळायच्या म्हणे. अमोलनं दोन शॉट्सच्या मध्ये स्वराला क्रिकेटमधले बारकावे शिकवले म्हणे. 'वेळ मिळाला की आम्ही सगळे मिळून मेकअप रूममध्येच क्रिकेट खेळायचो. मी स्वराला फक्त क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवलं नाही, तर तिच्याकडून त्यानंतर अनेकदा हरलोसुद्धा. त्यामुळे एकूणच सेटवर खूप मजा होती' असं अमोल सांगतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज