करिना कपूर एका कार्यक्रमासाठी अमरावतीला नुकतीच गेली होती. तिचं तिथं जाणं चर्चेचा विषय ठरलं. त्याला कारणही तसंच होतं. मुंबई ते अमरावती हा प्रवास तिनं खासगी विमानानं केला. बॉलिवूड सुपरस्टार येणार म्हटल्यावर तिच्यासाठी ही खास व्यवस्था करण्यात आली होती. बेबोच्या अमरावती प्रवासाची इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा झाली म्हणे.
अमरावती प्रवास चर्चेत
करिना कपूर एका कार्यक्रमासाठी अमरावतीला नुकतीच गेली होती तिचं तिथं जाणं चर्चेचा विषय ठरलं त्याला कारणही तसंच होतं...
Maharashtra Times 12 Nov 2018, 4:00 am