अमृता खानविलकरसाठी हे नवं वर्ष खास ठरतंय. खूप वेगवेगळ्या गोष्टी तिला करून बघता आल्या. मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी ‘गाजी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर ही ग्लॅमडॉल आता छोट्या पडद्याकडे परत वळणार आहे. तिथे ती सूत्रसंचालन करणार आहे. अमृता लवकरच ‘डान्स इंडिया डान्स सीझन ६’ची नवीन होस्ट आणि दोस्त असेल. या नवीन इनिंगबद्दल ती खूप उत्सुक आहे. स्वतः अमृता अनेक रिअॅलिटी शोजमधून पुढे आल्यानं तिच्यासाठी हा एक वेगळा अनुभव ठरेल.
नवी इनिंग
अमृता लवकरच ‘डान्स इंडिया डान्स सीझन ६’ची नवीन होस्ट आणि दोस्त असेल. या नवीन इनिंगबद्दल ती खूप उत्सुक आहे. स्वतः अमृता अनेक रिअॅलिटी शोजमधून पुढे आल्यानं तिच्यासाठी हा एक वेगळा अनुभव ठरेल.
Maharashtra Times 26 Sep 2017, 12:08 am