अँजेलिना जोली आता सिंगल मदर असली, तरी मुलांवर योग्य ते संस्कार घडतील यासाठी विशेष काळजी घेताना दिसतेय. बालपणी तिनं जे हाल सोसलेत ती वेळ मुलांवर येऊ नये असं अनुभवता कामा नये असं या हॉलिवूड स्टारला कायम वाटतं. 'मुलांसमोर रडण्यापेक्षा मी बाथरुममध्ये जाऊन रडणं पसंत करते. मुलांच्या कोवळ्या वयात, त्यांना थोडा-फार संघर्ष करावा लागत असला, तरी अखेर सारं ठीक होईल याची खात्री निर्माण करणं फार आवश्यक असतं' असं ती म्हणते.
संस्कार महत्त्वाचे
बालपणी तिनं जे हाल सोसलेत ती वेळ मुलांवर येऊ नये असं अनुभवता कामा नये असं या हॉलिवूड स्टारला कायम वाटतं.
Maharashtra Times 29 Jul 2017, 12:35 am