चित्रपटांचं शूटिंग होताना अनेक किस्से घडत असतात. ते ऐकताना धमाल येते. असाच एक किस्सा अनिल कपूर यांनी नुकताच सांगितला 'सारेगमप' या शोमध्ये. एका स्पर्धकानं 'कुछ ना कहो...' हे गाणं गायलं. त्या गाण्याबद्दलचा एक गमतीदार किस्सा सांगताना ते म्हणाले, की 'हे गाणं शूट करताना मला मनीषा कोईरालाला उचलून जिन्यावरुन घेऊन जायचं होतं. पण, मला काही तिला उचलता आलं नाही आणि सगळ्यांसमोर माझी इज्जत गेली.'
Anil Kapoor: इज्जत गेली ना राव!
चित्रपटांचं शूटिंग होताना अनेक किस्से घडत असतात. ते ऐकताना धमाल येते. असाच एक किस्सा अनिल कपूर यांनी नुकताच सांगितला 'सारेगमप' या शोमध्ये. एका स्पर्धकानं 'कुछ ना कहो...' हे गाणं गायलं. त्या गाण्याबद्दलचा एक गमतीदार किस्सा सांगितला...
महाराष्ट्र टाइम्स 25 Feb 2019, 8:41 am