सुशांतसिंग राजपूतसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडे पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलीय. कंगना रनोटच्या ‘मणीकर्णिका’ या झाशीच्या राणीवर बेतलेल्या जीवनपटात अंकिता एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या सिनेमातला लूक असणारा एक फोटो अंकितानं नुकताच सोशल मीडियावर टाकला. ‘कंगना या सिनेमाची हिरो आणि मी हिरॉइन आहे’ असं तिनं या फोटोविषयी म्हटलं आहे.
कंगना हिरो, मी हिरॉइन
सुशांतसिंग राजपूतसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडे पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलीय. कंगना रनोटच्या ‘मणीकर्णिका’ या झाशीच्या राणीवर बेतलेल्या जीवनपटात अंकिता एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Maharashtra Times 13 Dec 2017, 12:52 am