'बाजीराव पेशवा' या मालिकेनं आता लीप घेतल्यानं अभिनेत्री अनुजा साठे यापुढे मालिकेत दिसणार नाही. मालिकेच्या शूटिंगच्या आठवणी सध्या ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसतेय. एका घोड्यासोबतचा फोटो अनुजानं इथे खास शेअर केला आहे. त्या फोटोबाबत ती लिहिते, की 'मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहेन. राजामल्हारीसह डोळ्यांतून होणारा संवाद मी यापुढे मिस करणार आहे. मला कधीच न पाडल्याबद्दल आभार.'
मल्हारीची आठवण येईल
त्या फोटोबाबत ती लिहिते, की 'मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहेन. राजामल्हारीसह डोळ्यांतून होणारा संवाद मी यापुढे मिस करणार आहे. मला कधीच न पाडल्याबद्दल आभार.'
Maharashtra Times 29 Jun 2017, 12:24 am