अनुजा साठे या मराठमोळ्या अभिनेत्रीची गाडी बॉलिवूडमध्ये सुसाट धावू लागली आहे. तिच्या दोन सिनेमांचं शूट सध्या सुरू आहे. यातला एक म्हणजे इरफान खानसोबतचा 'रायता' तर दुसरा 'परमाणू द स्टोरी ऑफ पोखरण'. या दोन्ही सिनेमांत अनुजाच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचं समजतं. आपल्या भूमिकांसाठी ती जीव तोडून मेहनत घेते आहे. बॉलिवूडमध्ये आणखी एक मराठी नाव झळकतेय तर.
अनुजाची गाडी सुसाट
या दोन्ही सिनेमांत अनुजाच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचं समजतं. आपल्या भूमिकांसाठी ती जीव तोडून मेहनत घेते आहे. बॉलिवूडमध्ये आणखी एक मराठी नाव झळकतेय तर.
Maharashtra Times 8 Aug 2017, 12:08 am