दिग्दर्शक अनुराग कश्यपचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तो काही पापाराझी फोटोग्राफर्सचे कान उपटताना दिसतोय. 'तुम्हाला काही कामं नाहीयत का? जरा आरश्यात जाऊन स्वतःचा चेहरा बघा. हे लोक स्वतःला कधीच विचारत नाहीत का, की आपण कुणाचे फोटो का काढतोय ते?' फोटोग्राफर्सबद्दल प्रचंड चीड व्यक्त करणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
अनुराग कश्यपचा व्हिडीओ चर्चेत
दिग्दर्शक अनुराग कश्यपचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय या व्हिडीओमध्ये तो काही पापाराझी फोटोग्राफर्सचे कान उपटताना दिसतोय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2019, 8:08 am