अनुष्का शर्मा, सनी लिओनी, अनुषा दांडेकर, रिहाना, जेनिफर लॉरेन्स, नॅटली पोर्टमन... या बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्समध्ये काय साम्य आहे तुम्हाला माहितीय? त्यांच्याकडे असलेला एक सेम टू सेम टीशर्ट. या सगळ्या तारकांकडे 'वुई शुड ऑल बी फेमिनिस्ट्स' असं लिहिलेले शर्टस आहेत. कपड्यांच्या माध्यमातून स्वतःचं मत मांडण्याचा हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.
सेम टू सेम
या सगळ्या तारकांकडे 'वुई शुड ऑल बी फेमिनिस्ट्स' असं लिहिलेले शर्टस आहेत. कपड्यांच्या माध्यमातून स्वतःचं मत मांडण्याचा हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.
Maharashtra Times 25 Nov 2017, 12:46 am