अर्जुन कपूरला सख्खी बहीण असली, तरी अजूनही हा पठ्ठ्या सोनमच्या धाकात आहे. मी जर बायको म्हणून एखाद्या मुलीची निवड केली, तर सोनम तिला खूप प्रश्न विचारेल, असं तो म्हणतो. 'तू त्याला किती ओळखतेस? त्याला काय आवडतं?' असे अनेक प्रश्न विचारुन ती तिची परीक्षा घेईल. काहीही झालं तरी सोनमला मनवणं सोपं नसल्याचं सांगायला अर्जुन विसरत नाही.
बहिणीचा धाक
असे अनेक प्रश्न विचारुन ती तिची परीक्षा घेईल. काहीही झालं तरी सोनमला मनवणं सोपं नसल्याचं सांगायला अर्जुन विसरत नाही.
Maharashtra Times 3 Aug 2017, 12:20 am