आजवर अनेक कॉमेडी भूमिकांमधून अर्शद वारसीनं आपली छाप पाडली. आता मात्र त्याने भाराभार सिनेमे न करता निवडक सिनेमेच करायचं ठरवलंय. त्यातही कॉमेडी करताना तो विशेष काळजी घेणार आहे. ‘अडल्ट कॉमेडीमध्ये मी कधीच काम करणार नाही’, असं तो ठामपणे सांगतो. 'मला अॅडल्ट कॉमेडी, द्वयर्थी कॉमेडी हे प्रकार आवडत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की हे कोणीच करायचं नाही. जे हे करतात त्यांच्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. पण मी स्वतः यापासून लांब राहणं पसंत करेन' असं सांगून तो मोकळा होतो.
अॅडल्ट कॉमेडी नकोच
आजवर अनेक कॉमेडी भूमिकांमधून अर्शद वारसीनं आपली छाप पाडली. आता मात्र त्याने भाराभार सिनेमे न करता निवडक सिनेमेच करायचं ठरवलंय.
Maharashtra Times 23 Jul 2016, 12:40 am