आशा भोसले यांच्या पावलावर पाऊल ठेवत नातबाई झनईसुद्धा संगीताचा वारसा पुढे नेत आहे. इतकंच नाही तर तिचा जुळा भाऊ रंजईसुद्धा संगीतासंबंधी एक नवीन अॅप बनवत आहे. खरं तर हे संपूर्ण कुटुंबच एकदम हायटेक आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात नातवंडांइतकाच तंत्रज्ञाचा वापर स्वतः आशा ताई करत असल्याचं झनई सांगते. आमचं संगीतमय कुटुंब असून तंत्रज्ञासोबत पुढे चालायला आम्हाला आवडतं असं अशा ताई झनईच्या नवीन दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी म्हणाल्या.
हायटेक कुटुंब
आशा भोसले यांच्या पावलावर पाऊल ठेवत नातबाई झनईसुद्धा संगीताचा वारसा पुढे नेत आहे. इतकंच नाही तर तिचा जुळा भाऊ रंजईसुद्धा संगीतासंबंधी एक नवीन अॅप बनवत आहे.
Maharashtra Times 31 Jul 2017, 12:20 pm