गेल्या काही काळात अनेक कलाकारांनी नैराश्यावर मात केल्याचं आपल्या ऐकण्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अलीकडेच एक व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर शेअर केला. नैराश्याविषयी जनजागृती करण्यासाठी तो व्हिडिओ आहे. लोकांनी आपल्या नैराश्याविषयीच्या समस्यांबाबत बोलायला हवं, असं ते यात म्हणतायत.
नैराश्याविषयी जनजागृती
गेल्या काही काळात अनेक कलाकारांनी नैराश्यावर मात केल्याचं आपल्या ऐकण्यात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अलीकडेच एक व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर शेअर केला.
Maharashtra Times 20 Jun 2018, 12:20 pm