अ‍ॅपशहर

सेटवर धमाल

स्टार्ससोबत त्यांची मुलंही कधी-कधी सेटवर जाऊन धमाल करतात अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं मदर्स डेच्या निमित्तानं असाच एक किस्सा सोशल मीडियावर सांगितला...

Maharashtra Times 12 May 2018, 4:00 am

स्टार्ससोबत त्यांची मुलंही कधी-कधी सेटवर जाऊन धमाल करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं मदर्स डेच्या निमित्तानं असाच एक किस्सा सोशल मीडियावर सांगितला. एका चित्रीकरणादरम्यान तिची दोन्ही मुलं सेटवर आली होती. दृश्य चित्रित करण्याची तयारी सुरू होती. सगळेजण तयार झाल्यावर तिच्या दोन्ही मुलांनी 'कॅमेरा अँड अॅक्शन' असं म्हंटलं आणि ते एक दृश्य चित्रित झालं. त्या निमित्तानंच 'आता माझी मुलं हळूहळू मोठी होतायत' असं शिल्पानं म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज