आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येते आहे. यापूर्वी त्यांनी 'दम लगा के हईशा' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. आता पुन्हा एकदा हे दोघं एकत्र झळकणार असल्याचं समजतंय. अमर कौशिक यांच्या 'बाला' सिनेमात ही जोडी दिसणार आहे. या चित्रपटात आयुषमान एका टक्कल पडलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमाचं दिग्दर्शन 'स्त्री'फेम अमर कौशिक करणार आहेत. ही जोडी बॉक्सऑफिसवर पुन्हा काय कमाल दाखवतेय ते आता पाहू.
ayushmann-bhumi pednekar :पुन्हा एकत्र
आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येते आहे. यापूर्वी त्यांनी 'दम लगा के हईशा' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. आता पुन्हा एकदा हे दोघं एकत्र झळकणार असल्याचं समजतंय.अमर कौशिक यांच्या 'बाला' सिनेमात ही जोडी दिसणार आहे.
MT 10 Apr 2019, 9:12 am