अ‍ॅपशहर

धमाकेदार एंट्री

'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेत श्रुती आणि कार्तिकच्या लग्नावरून सध्या प्रचंड नाट्य सुरू आहे...

Maharashtra Times 17 Nov 2018, 4:00 am

'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेत श्रुती आणि कार्तिकच्या लग्नावरून सध्या प्रचंड नाट्य सुरू आहे. त्यांचं लग्न होणार की नाही याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तुमची ही उत्सुकता फार काळ ताणली जाणार नाही. हे लग्न होणार म्हणजे होणारच! आणि असं तसं नाही, तर धुमधडाक्यात होणार. या लग्नात श्रुती, म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे स्कूटरवरून धमाकेदार एंट्री घेणार आहे. या प्रसंगाचा हा फोटो खास तुमच्यासाठी!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज