'लक्की' या मराठी चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा नुकतीच करण्यात आली. मराठीतले उत्तमोत्तम कलाकार घेऊन दिग्दर्शक संजय जाधव हा चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे. पण, या सिनेमाशी आणखीही एका खास व्यक्तीचं नाव जोडलं गेलं आहे. सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी या चित्रपटात एक गाणं गाणार आहेत. चित्रपटामधलं सर्वात पहिलं गाणं त्यांच्या आवाजात ऐकायला मिळेल.
बप्पीदा ‘लक्की’
'लक्की' या मराठी चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा नुकतीच करण्यात आली...
Maharashtra Times 13 Nov 2018, 4:00 am