शर्वरी लोहकरे आणि तिच्या सहकलाकार मैत्रिणी काल भर पावसात मुंबईहून नाशिकच्या दिशेनं प्रवास करत होत्या. नाशिकला त्यांच्या 'घरात मॅरीड बाहेर बॅचलर' या नाटकाचा प्रयोग होता. एरवी मुंबईहून नाशिकला जायला साधारण चार तास लागतात. पण तुफान पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना नाशिकला पोहोचायला तब्बल नऊ तास लागले. या प्रवासत त्यांनी पावसाचा मनमुराद आनंद लुटला आणि सोबत भुट्ट्यावर देखील ताव मारला.
भुट्ट्याचा आधार
शर्वरी लोहकरे आणि तिच्या सहकलाकार मैत्रिणी काल भर पावसात मुंबईहून नाशिकच्या दिशेनं प्रवास करत होत्या...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2019, 4:00 am