अ‍ॅपशहर

बॉक्सर बनणार

बॉक्सर बनणार 'पद्मावत'नंतर अभिनेता शाहिद कपूर कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्समध्ये आहे त्यांच्यासाठी ही बातमी...

Maharashtra Times 26 Apr 2018, 5:00 am

बॉक्सर बनणार

'पद्मावत'नंतर अभिनेता शाहिद कपूर कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्समध्ये आहे. त्यांच्यासाठी ही बातमी. शाहिद लवकरच एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक राजा कृष्णन मेनन खेळांवर आधारित एक चित्रपट करताहेत. त्यातल्या या बॉक्सरच्या भूमिकेसाठी शाहिदला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या तो आगामी 'बत्ती गुल मीटर चालू'चं चित्रीकरण करतोय. ते पूर्ण झाल्यावर या बॉक्सरच्या भूमिकेवर तो काम करणार असल्याचं कळतंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज