गेल्या वर्षी इंडस्ट्रीत आलेल्या स्टारकिड्सपैकी एक म्हणजे हर्षवर्धन कपूर. त्यानं केलेले दोन्ही सिनेमे गाजले. हर्षवर्धन लवकरच अभिनव बिंद्रावर आधारित एका चित्रपटात काम करणार आहे. या भूमिकेसाठी त्यानं कसून तयारी सुरू केली आहे. शरीरयष्टीवरही तो मेहनत घेतोय. एकंदरच, हा अभिनेता पुढे जाऊन मोठा स्टार बनणार असं सिनेमातले जाणकार म्हणताहेत.
बडा स्टार बनणार
गेल्या वर्षी इंडस्ट्रीत आलेल्या स्टारकिड्सपैकी एक म्हणजे हर्षवर्धन कपूर त्यानं केलेले दोन्ही सिनेमे गाजले...
Maharashtra Times 15 Dec 2018, 4:00 am