अ‍ॅपशहर

केदार शिंदेनं जागवल्या ‘बेस्ट’ आठवणी

हा फोटो पाहून तुम्हाला जुनं 'ऑल द बेस्ट' आठवलं असेल केदारनं हा फोटो अलीकडेच पोस्ट केला होता...

Maharashtra Times 13 Feb 2019, 8:20 am
हा फोटो पाहून तुम्हाला जुनं 'ऑल द बेस्ट' आठवलं असेल. केदारनं हा फोटो अलीकडेच पोस्ट केला होता. यामध्ये संजय आणि भरतबरोबर आंधळ्याच्या भूमिकेत केदार दिसतोय. या नाटकामध्ये रिप्लेसमेंट म्हणून अनेक कलाकारांनी कामं केली. केदारनं आंधळ्याच्या भूमिकेत तब्बल ७५० प्रयोग केले. विशेष म्हणजे केदारनं नाटकातल्या तीनही भूमिका रिप्लेसमेंट म्हणून केल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज