अ‍ॅपशहर

'त्या' व्हिडिओमुळे भारती सिंग नाराज

फिटनेससाठी कलाकार नेहमी घाम गाळत असतात काही कलाकार एकमेकांच्या साथीनं व्यायाम करताना दिसतात...

Maharashtra Times 29 Jun 2018, 8:50 am

फिटनेससाठी कलाकार नेहमी घाम गाळत असतात. काही कलाकार एकमेकांच्या साथीनं व्यायाम करताना दिसतात. कॉमेडियन भारती सिंगचा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. तिचा वर्कआऊट पार्टनर ऋत्विक धनजानीनं तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यात तो तिला व्यायाम करण्यासाठी चांगलंच प्रोत्साहन देताना दिसतोय. पण, या व्हिडिओबाबत जेव्हा भारतीला कळलं तेव्हा ती त्याच्यावर थोडी नाराज झाली म्हणे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम bharati-singh


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज