‘तीन तिगाडा, काम बिघाडा’ असं म्हटलं जात असलं तरी, या तिघांच्या बाबतीत मात्र गोष्ट वेगळी आहे. भाग्यश्री मोटे, भाऊ कदम आणि सागर कारंडे हे तीन कलाकार एका वेबसीरिजच्या निमित्तानं एकत्र येत आहेत असं कळतं. भाग्यश्रीनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, ‘काही खास घेऊन येतोय’ असं लिहिलं होतं. हे त्रिकूट वेब माध्यमावर काय कमाल दाखवतेय ते बघण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतील.
वेबसीरिजचं नवं त्रिकूट
‘तीन तिगाडा, काम बिघाडा’ असं म्हटलं जात असलं तरी, या तिघांच्या बाबतीत मात्र गोष्ट वेगळी आहे. भाग्यश्री मोटे, भाऊ कदम आणि सागर कारंडे हे तीन कलाकार एका वेबसीरिजच्या निमित्तानं एकत्र येत आहेत असं कळतं.
महाराष्ट्र टाइम्स 22 Jan 2019, 8:45 am