जोरदार पाऊस...सगळीकडे हिरवंगार झालेलं...अशा वातावरणात फिरायला जाण्याचा मोह कुणालाही होणारच. अभिनेता कुशल बद्रिकेनंही अलीकडेच सहकुटुंब या मस्त पावसाळी माहोल आनंद घेतला. बाइकला किक मारत त्यानं थेट वांगणी गाठलं होतं. आपल्या मस्त भटकंती फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले होते.
बाइकवर भटकंती
जोरदार पाऊससगळीकडे हिरवंगार झालेलंअशा वातावरणात फिरायला जाण्याचा मोह कुणालाही होणारच...
Maharashtra Times 14 Jul 2018, 9:29 am