कलाकार मंडळी शूटिंगच्या फावल्या वेळेत काय करतात? त्याचंच हे एक उदाहरण. मध्ये वेळ मिळाला, की कुणाल कपूर सरळ पुस्तक काढतो आणि वाचायला सुरुवात करतो. पुस्तक वाचतानाचा हा फोटो त्यानं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'चांगली पुस्तकं तुम्हाला पटकन वाचून पूर्ण करायची असतात. पण, त्याच बरोबर ती संपूही नयेत असंही वाटत असतं', असं त्यानं या फोटोसोबत पोस्ट केलंय.
फावल्या वेळेत पुस्तक
कलाकार मंडळी शूटिंगच्या फावल्या वेळेत काय करतात? त्याचंच हे एक उदाहरण मध्ये वेळ मिळाला, की कुणाल कपूर सरळ पुस्तक काढतो आणि वाचायला सुरुवात करतो...
Maharashtra Times 24 Aug 2018, 4:00 am