टीव्हीवर सध्या बरेच रिअॅलिटी शो जोरात सुरू आहेत. सध्या चर्चा सुरू झालीय बिग बॉस हिंदीच्या बाराव्या सीझनची. बॉलिवूड अभिनेता सलमान खान या सीझनचं सूत्रसंचालन करणार असल्याचं बोललं जातंय. सध्या त्याचा 'दस का दम'मध्ये चांगलाच गाजतोय. पण, याचं चित्रीकरण संपायच्या आधीच तो 'बिग बॉस'चं चित्रीकरण सुरू करणार असल्याचं बोललं जातंय. पुढच्या महिन्यात तो या शोचे प्रोमो चित्रित करणार आहे.
‘दम’च्या ‘बॉस’
टीव्हीवर सध्या बरेच रिअॅलिटी शो जोरात सुरू आहेत सध्या चर्चा सुरू झालीय बिग बॉस हिंदीच्या बाराव्या सीझनची...
Maharashtra Times 27 Jul 2018, 4:00 am