कंगना मॅडमच्या हट्टापुढे कुणाचं काही चालत नाही. तिचा 'मणिकर्णिका' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा टिझर २ ऑक्टोबरला रिलीज झाला. सिनेमा येणार आहे २६ जानेवारीला. पण, त्याचा टिझर इतक्या लवकर का? तर याचं कारण कंगनाचा हट्ट. तिच्या हट्टामुळेच टिझर इतक्या लवकर आणण्यात आला असं कळतं. खरं तर सिनेमाचं शूटही पूर्ण झालेलं नाही. पण टिझरची घाई तिनं केल्याचं सांगितलं जातं.
कंगनाच्या हट्टापायी
कंगना मॅडमच्या हट्टापुढे कुणाचं काही चालत नाही तिचा 'मणिकर्णिका' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे या सिनेमाचा टिझर २ ऑक्टोबरला रिलीज झाला...
Maharashtra Times 5 Oct 2018, 4:00 am