प्रेमप्रकरणं, ब्रेकअप्स हे बॉलिवूडला नवीन नाही. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचं प्रेमप्रकरण काही दिवस चर्चेत होतं. दोघं जिथे-तिथे एकत्र फिरायचेही. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात काहीतरी बिनसलं आहे. आता असं कळतंय की दिशा कुणाच्या तरी भलत्याच्याच प्रेमात पडलीय तर टायगर त्याच्या आगामी सिनेमातली तारा सुतारीयासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे हे ब्रेकअप सध्या इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय.
ब्रेकअप?
प्रेमप्रकरणं, ब्रेकअप्स हे बॉलिवूडला नवीन नाही टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचं प्रेमप्रकरण काही दिवस चर्चेत होतं दोघं जिथे-तिथे एकत्र फिरायचेही...
Maharashtra Times 18 Sep 2018, 4:00 am