अ‍ॅपशहर

सात वेळा वधू

'वीरे की वेडिंग' या सिनेमानिमित्त अभिनेत्री कृती खरबंदा एकदोनदा नव्हे, तर चक्क सात वेळा वधू बनली आहे. तिनंच हे नुकतंच सांगितलं. पण, स्वतःच्या खऱ्याखुऱ्या लग्नाचं काय, असं विचारलं असता, ती म्हणाली, 'नको रे बाबा.

Maharashtra Times 19 Feb 2018, 11:35 am

'वीरे की वेडिंग' या सिनेमानिमित्त अभिनेत्री कृती खरबंदा एकदोनदा नव्हे, तर चक्क सात वेळा वधू बनली आहे. तिनंच हे नुकतंच सांगितलं. पण, स्वतःच्या खऱ्याखुऱ्या लग्नाचं काय, असं विचारलं असता, ती म्हणाली, 'नको रे बाबा. आता तरी मला दुल्हन बनायचं नाहीय. गेल्या वर्षभरात मी ७ वेळा वधू बनले आहे. त्यामुळे लग्नाची ब्रँड अॅम्बेसेडर झाल्यासारखंच मला वाटतंय.'

महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kriti-Kharbanda


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज