'धडक'नंतर जान्हवी कपूर चर्चेत येऊ लागली. त्यानंतर ती आणि सावत्र भाऊ अर्जुन कपूर यांच्यातल्या नात्याबद्दलही बरंच बोललं गेलं. त्यांचं एकमेकांशी कसं जमत नाही ते सांगितलं गेलं. पण, हे दोघेही करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. आजवर कधीही ते स्क्रीनवर एकत्र दिसले नव्हते. या चॅट शोच्या निमित्तानं ते पहिल्यांदाच एकमेकांसोबत आणि एकमेकांबद्दल बोलताना दिसतील.
भाऊ-बहीण एकत्र
'धडक'नंतर जान्हवी कपूर चर्चेत येऊ लागली त्यानंतर ती आणि सावत्र भाऊ अर्जुन कपूर यांच्यातल्या नात्याबद्दलही बरंच बोललं गेलं...
Maharashtra Times 27 Sep 2018, 4:00 am