अभिनेता रणवीर सिंग आणि सोनू सूद किती फिटनेस फ्रिक आहेत हे नव्यानं सांगायला नको. शूटिंगमधून मोकळा वेळ मिळाल्यावर हे दोघं पहिल्यांदा जिमचा रस्ता पडकतात. हेच फिटनेस वेड दाखवणारा हा फोटो रणवीरनं त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि रणवीर आग्रहास्तव सोनूला त्याचे 'सिक्स पॅक अॅब्स' दाखवायला सांगत आहेत. या फोटो सोबतच रणवीरनं 'भाई फॉर्म अनादर आई' अशी खास कॅपशनही त्याला दिली आहे.
भाई-भाई!
अभिनेता रणवीर सिंग आणि सोनू सूद किती फिटनेस फ्रिक आहेत हे नव्यानं सांगायला नको...
Maharashtra Times 19 Sep 2018, 4:00 am