अनेक मराठी कलाकार प्राणीप्रेमी म्हणून ओळखले जातात. अभिनेत्री इशा केसकरचं प्राणीप्रेमही जगजाहीर आहे. अलीकडेच तिनं एका मांजरीचे प्राण वाचवले. तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका स्टोरीमधून ते कळलं. एका मांजरीचा व्हिडिओ तिनं पोस्ट केला होता. ही मांजर रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेली तिला सापडली. इशा लगेच तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. काही वेळानं ती मांजर ठीक असल्याचं तिनं पोस्टद्वारे कळवलं.
मांजरीचे प्राण वाचवले
अनेक मराठी कलाकार प्राणीप्रेमी म्हणून ओळखले जातात अभिनेत्री इशा केसकरचं प्राणीप्रेमही जगजाहीर आहे अलीकडेच तिनं एका मांजरीचे प्राण वाचवले...
MT 14 Mar 2019, 4:00 am