सेन्सॉरची नजर किती करडी असते ते ‘मुन्ना मायकेल’ सिनेमाच्या निमित्तानं कळलं. सिनेमातले टायगरचे काही स्टंट्स आणि नृत्यातल्या काही हालचालींच्या वेळी त्यांना सावधगिरीचा इशारा दाखवावा लागतो आहे. टायगरचे अतर्क्य स्टंट आणि डान्स मूव्हजच्या वेळी पडद्यावर ‘हा स्टंट आणि डान्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रित वातावरणात करण्यात आला असून तो घरी करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा दुखापत होऊ शकते,’ अशी पट्टी दाखवण्याची सूचना केली होती.
स्टंटसवर सेन्सॉर
टायगरचे अतर्क्य स्टंट आणि डान्स मूव्हजच्या वेळी पडद्यावर ‘हा स्टंट आणि डान्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रित वातावरणात करण्यात आला असून तो घरी करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा दुखापत होऊ शकते,’ अशी पट्टी दाखवण्याची सूचना केली होती.
Maharashtra Times 25 Jul 2017, 12:34 am