अ‍ॅपशहर

पुन्हा लागणार ‘छडा’

अडीच-तीन महिने प्रयोग थांबवावं लागलेलं, मंगेश कदम दिग्दर्शित ‘छडा’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येतंय. या नाटकात आधी जी अभिनेत्री काम करत होती तिच्या काही वै‌यक्तिक कारणांमुळे ते थांबवावं लागलं होतं.

Maharashtra Times 18 Jun 2017, 1:07 pm
अडीच-तीन महिने प्रयोग थांबवावं लागलेलं, मंगेश कदम दिग्दर्शित ‘छडा’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येतंय. या नाटकात आधी जी अभिनेत्री काम करत होती तिच्या काही वै‌यक्तिक कारणांमुळे ते थांबवावं लागलं होतं. तिची जागा आता अभिनेत्री सुप्रिया विनोद घेतेय. या नाटकाचे आतापर्यंत ३४ प्रयोग झाले आहेत. येत्या २४ जूनला बोरिवलीमध्ये प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगापासून सुप्रिया विनोद या नाटकात दिसतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज