दिवस-रात्र चालणाऱ्या शूटिंगमुळे कलाकारांना कुटुंबियांना वेळ देता येत नाही. असं असलं तरीही सेटवरच्या मंडळीचं एक कुटुंब झालेलं असतं. मग अशा कुटुंब कम सेटवर सण साजरे केले जातात. याचं ताजं उदाहरण म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेची टीम. ख्रिसमसची धमाल त्यांच्या सेटवरही दिसून आली. अभिनेता हार्दिक जोशीनं काढलेल्या या सेल्फीत मालिकेतील कलाकारांचा नाताळ मूड टिपण्यात आला आहे.
नाताळ मूड
दिवस-रात्र चालणाऱ्या शूटिंगमुळे कलाकारांना कुटुंबियांना वेळ देता येत नाही असं असलं तरीही सेटवरच्या मंडळीचं एक कुटुंब झालेलं असतं...
30 26 Dec 2018, 4:00 am