बॉलिवूडमध्ये सध्या चरित्रपटांची लाट आली आहे. बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सिनेमा बनवायचा आहे. 'शिवाजी महाराजांबद्दल मला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित चांगला चारित्रपट मी बनवू शकतो' असं तो म्हणतोय. त्याच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटामध्ये महाराजांची भूमिका कोण साकारु शकेल याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये लगेच सुरू झाली आहे.
शिवरायांवर सिनेमा
बॉलिवूडमध्ये सध्या चरित्रपटांची लाट आली आहे बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सिनेमा बनवायचा आहे...
Maharashtra Times 3 Oct 2018, 4:00 am