ग्लॅम गर्ल प्रियांका चोप्राचा बहुचर्चित 'क्वांटिको' हा शो आता बंद होत असल्याचं कळतं. त्याचा तिसरा सीझन जगभरात फक्त २० लाख लोकांनीच पाहिला. यापूर्वी 'क्वांटिको'चा कोणताही सीझन इतक्या कमी प्रेक्षकांनी पाहिला नव्हता. त्यामुळे चौथा सीझन न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. पण त्यामुळे प्रियांकाचे चाहते नाराज झाले आहेत. मात्र लवकरच ती बॉलिवूडमध्ये दिसेल. सलमानबरोबर 'भारत'मध्ये ती चमकणार आहे.
‘क्वांटिको’ बंद
ग्लॅम गर्ल प्रियांका चोप्राचा बहुचर्चित 'क्वांटिको' हा शो आता बंद होत असल्याचं कळतं त्याचा तिसरा सीझन जगभरात फक्त २० लाख लोकांनीच पाहिला...
Maharashtra Times 14 May 2018, 4:00 am