'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया, अर्थात अभिनेत्री रसिका सुनीलच्या जागी इशा केसकर आली. मालिकेच्या कपडेपटातले रसिकाचे कपडे इशाला होत नाहीत. त्यामुळे काही दिवस आधीचे कपडे वापरुन तिनं वेळ निभावून नेली. पण, इशासाठी नवे कपडे आणावे लागले. त्यामुळे शूटिंगमधून वेळ काढून तिच्यासाठी कपड्यांची खरेदी जोरात सुरू आहे म्हणे. प्रेक्षकांना नव्या शनायाचा लुकही आवडतोय अशी चर्चा आहे.
कपड्यांची खरेदी
'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया, अर्थात अभिनेत्री रसिका सुनीलच्या जागी इशा केसकर आली मालिकेच्या कपडेपटातले रसिकाचे कपडे इशाला होत नाहीत...
Maharashtra Times 2 Oct 2018, 4:00 am