भारतानं १९८३ साली क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. या ऐतिहासिक विजयावर आता सिनेमा बनतोय. त्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. तेव्हा जे भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक होते त्यांची भूमिका या सिनेमात नवाज करणार असल्याचं समजतं. या भूमिकेसाठी आपल्याला विचारणा झाल्याचं नवाजनं मान्य केलंय. मात्र, अद्याप त्यानं या भूमिकेसाठी होकार दिलेला नाही. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत आहे.
प्रशिक्षक होणार?
भारतानं १९८३ साली क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता या ऐतिहासिक विजयावर आता सिनेमा बनतोय त्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे...
Maharashtra Times 6 Jul 2018, 4:00 am