मुंबई:
हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला यात काही विशेष दिसलं का? ‘विठू माऊली’ या मालिकेमध्ये विठ्ठलाची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊतचा हा फोटो आहे. त्यानं दंडावर तुळशीपत्र बांधून घेतलेलं दिसतंय. सध्या मालिकेमध्ये कली आणि विठ्ठलाचं महायुद्ध सुरू झालंय. त्यासाठी त्यानं ते बांधून घेतलंय. योगायोग म्हणजे त्याच्या दुसऱ्या दंडावरही जन्मत:च तुळशीपत्रासारखी एक खूण पाहायला मिळते.