टीव्हीवर 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोच्या आगामी नवीन सीझनमध्ये आता जुने जाणते परीक्षक आणि नावाजलेले स्टँडअप कॉमेडिअन्स दिसणार आहेत. यातलंच एक मोठं नाव म्हणजे राजू श्रीवास्तव. खरं तर याच स्पर्धेच्या पहिल्या सीझनमध्ये त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. आणि आता राजू शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांनंतर राजू पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येणार आहे.
दहा वर्षांनंतर टीव्हीवर
आणि आता राजू शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांनंतर राजू पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येणार आहे.
Maharashtra Times 30 Sep 2017, 12:05 am