एली आवराम आणि हार्दिक पंड्या या जोडीची चांगलीच चर्चा होती. दोघे बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसायचे. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचं ब्रेकअप झाल्याची खबर आली. त्यांच्यात नेमकं काय बिनसलं ते कळलं नाही. पण, एली सध्या तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक फोटो पोस्ट करतेय. त्याखाली तिनं लिहिलेल्या ओळी वाचून ती उदास असल्याचं दिसून येतं. पण तिनं स्पष्टपणे काही म्हटलेलं नाही हेही खरं.
जोडी तुटली?
एली आवराम आणि हार्दिक पंड्या या जोडीची चांगलीच चर्चा होती दोघे बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसायचे...
Maharashtra Times 16 Jul 2018, 4:00 am