मंदिरा बेदी नेहमीच आपल्या मोकळ्याढाकळ्या स्वभावामुळे चर्चेत असते. कधी तिला याचा फायदा होतो तर कधी तोटा. पण परवा मंदिराला याचा जोरदार फटका बसला. मंदिराने इन्स्टाग्रामवर आपल्या मैत्रिणीसोबत असलेला एक फोटो शेअर केला. या फोटोत ती मैत्रिणीचं चुंबन घेताना दिसते. यावरुन तिला खूप टीका सहन करावी लागली. काहींनी तिचं कौतुकही केलंय. पण ते प्रमाण फारच कमी आहे. आलेल्या एकूण कमेंट पाहता, हा फोटो उगीच इथे पोस्ट केला असं तिला नक्की वाटलं असेल.
मंदिरावर टीका
मंदिरा बेदी नेहमीच आपल्या मोकळ्याढाकळ्या स्वभावामुळे चर्चेत असते. कधी तिला याचा फायदा होतो तर कधी तोटा. पण परवा मंदिराला याचा जोरदार फटका बसला. मंदिराने इन्स्टाग्रामवर आपल्या मैत्रिणीसोबत असलेला एक फोटो शेअर केला.
Maharashtra Times 17 Mar 2017, 11:12 am