हॉलिवूड स्टार डॅनिअल रॅडक्लिफचा जीव थोडक्यात वाचला आहे. अलीकडे लंडनला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तो किरकोळ जखमी झालाय. त्या दिवशी नेहमीप्रमाणे तो खरेदी करण्यासाठी बाजारात आला असताना अचानक पाठीमागून अंदाधुंद गोळीबार झाला. सुरक्षित स्थानाच्या दिशेने पळ काढताना त्याला काच लागल्याचं समजतं. 'हॅरी पॉटर' फेम डॅनिअलला यासंदर्भात विचारले असता त्यानं उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
थोडक्यात वाचला
हॉलिवूड स्टार डॅनिअल रॅडक्लिफचा जीव थोडक्यात वाचला आहे. अलीकडे लंडनला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तो किरकोळ जखमी झालाय. त्या दिवशी नेहमीप्रमाणे तो खरेदी करण्यासाठी बाजारात आला असताना अचानक पाठीमागून अंदाधुंद गोळीबार झाला.
Maharashtra Times 19 Sep 2017, 12:39 am