अ‍ॅपशहर

दिव्यांका झाली किडनॅप?

हा फोटो पाहिल्यावर दिव्यांका त्रिपाठीला खरोखर कोणी तरी किडनॅप केलंय असं तुम्हालाही वाटलं ना? पण मुळात तसं काहीच झालं नाहीय...

Maharashtra Times 11 May 2018, 4:00 am

हा फोटो पाहिल्यावर दिव्यांका त्रिपाठीला खरोखर कोणी तरी किडनॅप केलंय असं तुम्हालाही वाटलं ना? पण मुळात तसं काहीच झालं नाहीय. दिव्यांकानं चित्रीकरणादरम्यानचा हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच तिच्या चाहत्यांना असाच धक्का बसला. पण खरं तर तिच्या मालिकेतील गँगस्टरचं दृश्य चित्रित करताना काढलेला हा फोटो तिनं सोशल मीडियावर टाकला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज