यावर्षी कान महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच दीपिका पडुकोणच्या फॅशनचा जलवा बघायला मिळाला. अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मासिकांनी तिच्या स्टाइलचं कौतुक केलंय. अगदी सर्वोत्तम फॅशनच्या यादीतही डिप्सचं नाव घेण्यात आलं. तिच्या फॅशन सेन्सवर सगळेच एकदम फिदा झालेत म्हणे. पण या चमकण्यामागे माझ्यापेक्षाही स्टायलिस्ट्सचा मोठा हात असल्याचं दीपिका अगदी नम्रतेनं सांगते.
फॅशन का जलवा
तिच्या फॅशन सेन्सवर सगळेच एकदम फिदा झालेत म्हणे. पण या चमकण्यामागे माझ्यापेक्षाही स्टायलिस्ट्सचा मोठा हात असल्याचं दीपिका अगदी नम्रतेनं सांगते.
Maharashtra Times 25 May 2017, 12:30 am