बॉलिवूड स्टारनं केलेल्या कुठल्याही लहानात लहान गोष्टीवर प्रत्येकाचं लक्ष असतं. दीपिका पडुकोणनं मानेवर काढलेल्या टॅटूची चर्चा होती. मध्यंतरी तिनं एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान हा टॅटू लपवला होता.
आता ती या टॅटूमध्ये काही बदल करणार असल्याचं कळतं. लाखो चाहते तिला फॉलो करत असतात. त्यामुळे तिच्या चाहत्यांचं लक्ष या टॅटूकडे असणार आहे.
आता ती या टॅटूमध्ये काही बदल करणार असल्याचं कळतं. लाखो चाहते तिला फॉलो करत असतात. त्यामुळे तिच्या चाहत्यांचं लक्ष या टॅटूकडे असणार आहे.