अ‍ॅपशहर

‘नाळ’ जुळली

हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री दीप्ती देवीनं इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली 'कंडिशन्स अप्लाय', 'मंत्र' या चित्रपटांतूनही ती चमकली...

Maharashtra Times 22 Oct 2018, 11:34 am
हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री दीप्ती देवीनं इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली. 'कंडिशन्स अप्लाय', 'मंत्र' या चित्रपटांतूनही ती चमकली. आता खूप दिवसांनंतर 'नाळ' या चित्रपटामधून ती प्रेक्षकांसमोर येतेय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुधाकर रेड्डी यक्कंती या सिनेमाचे दिग्दर्शक असतील. यातल्या दीप्तीच्या भूमिकेवर चाहत्यांचं खास लक्ष असेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम deepti devi to be seen in film naal
‘नाळ’ जुळली

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज